Pune | नातीच्या स्वागतासाठी आजोबांनी आणले हेलिकॉप्टर | Sakal |

पुण्यातील बालेवाडी येथील शेतकरी अजित पांडूरंग बालवडकर यांनी मुलगी हीच आपली वंशाचा दिवा आहे हे मानत नातीच्या जन्माचे जंगी स्वागत केले. नातीच्या आणि सुनेच्या स्वागतासाठी त्यांनी थेट हेलिकॉप्टरच मागवले.

#Sakal #Pune #Balewadi #Maharashtra #Marathinews #Marathilivenews #Punenews